नमस्कार मित्रांनो, MAHABHARTI.ONLINE या वेबसाइट वर तुमचं स्वागत आहे. माझ नाव रियाज शेख आहे | माझं 12वी पर्यन्त शिक्षण झालं आहे आणि दोन वर्षापासून मी भरतीची तयारी करतो.भरती मध्ये लगाव असल्यामुळे मी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचवतो. मला खूप आनंद होतो की मी सर्व भरतीचे UPDATES तुमच्यापर्यंत पोहचवतो.
तुम्हाला या वेबसाइट वर POLICE BHARTI ,RAILWAY BHARTI ,SARKARI BHARTI ,SARKARI YOJNA आणि सर्व प्रकारच्या नौकऱ्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तुमचा जर कोणताही प्रश्न असेल तर ryzshaikh320@gmail.com मेल करू शकता |
धन्यवाद 🙏
Join whatsapp group