RAILWAY RECRUITMENT 2024 : नमस्कार विद्यार्थी मिञांनो, आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन भरतीची नवीन अपडेट घेऊन आलो आहोत.
महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी पुन्हा एकदा सरकारी नोकरीची सुवर्णसंधी रेल्वे विभागाकडून उपलब्ध होणार आहे. तब्बल 9000 रिक्त पदांसाठी मेगा भरती RAILWAY RECRUITMENT BOARD ( RRB ) यांच्याकडून घेतली जाणार आहे. त्याच भरतीची जाहिरात RRB कडून प्रसिद्ध केली गेली आहे.ती अपडेट काय असणार आहे ? कोणत्या पदांसाठी मेगा भरती होत आहे ? जाहिरात कधीपासून येणार आहे ? ऑनलाइन अर्जाची तारीख काय असणार आहे ? अशी संपूर्ण माहिती या लेख मध्ये आपण पाहणार आहोत.
तर मित्रांनो, RAILWAY RECRUITMENT BOARD यांच्यामार्फत एक शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. टेक्निशियन पदासाठी रेल्वे विभागाकडून ही भरती घेतली जात आहे. तब्बल 9000 TENTATIVE VACANCIES या ठिकाणी देण्यात आले आहेत. या अगोदर मित्रांनो 5665 रिक्त पदांसाठी भरती RAILWAY RECRUITMENT BOARD यांच्या मार्फत घेण्यात आली होती. आता मात्र 9000 टेक्निशियन पदांसाठी रेल्वे विभागाकडून भरती घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांसाठी कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी पुन्हा एकदा मिळत आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी नक्कीच अर्ज करायचा आहे.
या शॉर्ट नोटीसमध्ये मित्रांनो,जाहिरात कधीपासून येणार आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख काय ? परीक्षा कधी होणार आहेत.अशी संपूर्ण माहिती या नोटीसमध्ये देण्यात आली आहे. संपूर्ण जाहिरात February 2024 मध्ये प्रसिद्ध होणार आहे.
RAILWAY RECRUITMENT 2024
संपूर्ण माहिती
विभागाचे नाव : RAILWAY RECRUITMENT BOARD (RRB)
पदाचे नाव : TECHNICIAN
जागा : 9000
कॅटेगरी : केंद्र सरकार भरती
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षापर्यंत
कोण अर्ज करू शकतात : भारतीय उमेदवार
अर्ज पद्धत : ऑनलाइन
वेतन : 19900 ते 63200
अर्ज शुल्क : लवकरच उपलब्ध
अर्ज करण्याची सुरुवात : MARCH/APRIL 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : APRIL/MAY 2024
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतभर
अधिकृत संकेतस्थळ : www.indianrailways.gov.in
Join whatsapp group