महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024
468 पदांसाठी मोठी संधी
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी कनिष्ठ सहाय्यक (लेखा) संवर्गातील एकूण 468 रिक्त पदे भरण्यासाठी महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: विहंगावलोकन
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: अधिसुचना
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 अधिसुचना PDF
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024: रिक्त पदांचा तपशील
महावितरण कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.... Read more at: https://www.adda247.com/mr/jobs/msedcl-junior-assistant-accounts-recruitment/
Join whatsapp group